About पंचायत स्टेटस

shahpur gram panchayat nikal



पंचायत समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण कामे पंचायत समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण कामे

शहापूर नावाच्या उत्पातीविषयी निष्कर्ष लावणे अशक्य आहे. काही जेष्ठ नागरिकांच्या मते शहापूरचे मूळ नाव सिंहपूर आहे. सिंहपूरचा अपभ्रंश शहापूर झाले असल्याचे म्हंटले आहे. मुळात शहापूर हे गाव नंतर वसले असावे. कारण कल्याण नाशिक रस्ता माहुली किन्हई खिंड तानसा असा होता. ब्रीटिशकालात तानसा धरणाचे काम सुरु झाल्यानंतर हा रस्ता बंद झाला. तसेच जंगली श्वापद व चोऱ्या ह्यामुळे तेथील वस्ती उठून शहापूर गाव वसत गेले. बहुतांशी वस्ती माहुली परिसरात असल्याची माहिती मिळते. शिवकालीन व पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने माहुलीचा उल्लेख येतो. शिवकाव्यात माहुलीचा उल्लेख मलयाचल असा करण्यात आला आहे. पेशवाईच्या अस्तानंतर माहुली येथील वस्ती उठत गेली आणि शहापूर गाव वसत गेले.

शिवाजीपार्कवर मनसेचे आज पुस्तक प्रदर्शन; पैठणी कशी विणतात तेही पाहता येणार

असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदभरती २०२३ अंतर्गत कागदपत्र पडताळणीसाठी मूळ यादीतील कागदपत्र पडताळणीसाठी नकार कळविलेल्या व ३ वेळा गैरहजर राहिलेल्या उमेदवारांची वाढीव यादी

अनुसूचित जमाती लोकसंख्या:०; पुरुष: ०; स्त्रिया: ०

दरम्यान, ग्राहकांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याचे शहापूरचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी सांगितले आहे.

जि.प. ठाणेच्या पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी तत्वावर भरती जाहिरात

हिंगोलीच्या घटनेवरून वडेट्टीवांराचा पारा चढला, सरकारला सुनावले

नावात शेवटी असलेला पूर शब्द लक्षात घेता परिसरावर हिंदू राज्यसत्तेचा प्रभाव नाकारता येत नाही. माहुली  किल्ला व पुणधे येथील मंदिरावरून हा भाग शिलाहारांच्या प्रभावाखाली असावा. पुढे मध्ययुगात निजामशाही व आदिलशाहीने आपला प्रभाव निर्माण केला. शहाजीराजे आणि सुद्धा आपले वर्चस्व माहुली किल्ला व परिसरावर निर्माण केले. त्यामुळे शहाजी राजांच्या प्रभावामुळे शहापूर नाव पडले कि पातशह्यांच्या प्रभावामुळे शहापूर नाव मिळाले कि सिंहपूरचा अपभ्रंश होवून शहापूर नाव निर्माण झाले याबाबत कोणताही कोणताही ठाम निष्कर्ष काढणे अशक्य आहे. पूर्वीचे सिंहपूर मुघलकाळात शहापूर झाले असावे.

काही ग्राहकांच्या फ्लॅटच्या नावाची एकही वीट न रचता विविध बँका व फायनान्स कंपन्यांकडून मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम परस्पर कर्म कंपनीच्या नावावर वर्ग करण्यात आल्याचे ग्राहकांनी तक्रारीत म्हटले आहे. तर या सर्व गंभीर प्रकारामुळे अनेक ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे कर्म इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालका विरोधात ग्राहकांनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी कर्म इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील धसई येथे कर्म पंचतत्व, कर्म इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट

यंदाही टँकरनं पाणी पुरवठा : भावली धरण डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास येऊन तालुक्याचा पाणी प्रश्न मिटेल, असं सांगण्यात आलं होतं. परंतु, २०२५ वर्षातील जानेवारीनंतरी ही योजना रखडल्यानं शहापूर तालुक्यातील ५७ गावे आणि १७१ पाड्यांना यंदांही टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

शहापूर । पावसाळ्यामध्ये शहापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी भात पिकाची लागवड करत असतात. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात शहापूर तालुक्यातील बहुतांशी शेतकरी भाजीपाला पिकाची लागवड करत असतात. ज्यांच्याकडे बर्‍यापैकी सिंचनाची सोय आहे. असे जवळपास ७० टक्के शेतकरी भेंडी, कारली, घोसाळी, मिरची, काकडी, गवार, ढोबळी मिरची अशा प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *